चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style

45 thoughts on “चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style

 1. बगून तोडला पाणी सुटले रोस्तेड चिकन चे काही पिस टाकले तर अजून भारी लागते try Karun Baga

 2. सर जो कांदा फ्राय केला होता तो कधी आणि कूढे यूज केला विडिओ मध्ये दिसला नाही बाकी रिसीपी मस्तच तोडाला पाणी सुटले पाहून ध्यन्यवाद

 3. Biryani mdhe kande ani biryani cha paste kuthe ghaltat ho , chicken ani kande same ks Kay,biryani mdhe ha prakar nahi bghitle kdhi

 4. Sir aamhi chicken nahi khaat tar hi biryani prawns chi keli tar chalu shakta ka because biryani cha hya type cha preparation mala khup awadla ahe.

 5. सर माझे सासू सासरे ग्रामीण भागात राहतात , या आधी मी कधीच चिकन बिर्याणी केली नव्हती , पण तुम्ही ही रेसिपी इतकी स्टेप बाय स्टेप दाखवली आणि मी तसेच करून पाहिली ,बिर्याणी खरच अत्यंत चविष्ट झाली ,विशेष ती खाताना माझ्या सासर्यानी ज्या मायेने शाबासकी दिली ,त्यातून मिळणारा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत , अगदी अवघड वाटणारे पदार्थ सोपे करून सांगणे ही विष्णू दादा तुमची खासियत ,त्यात एक्स्पर्ट प्राजक्ता ताई सोबतीला म्हणजे सोने पे सुहागा!!!!इतक्या शानदार आणि छानदार रेसिपी साठी तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार , असेच छान पदार्थ आम्हाला शिकवत राहा म्हणजे ते इतरांना खिलवून आम्ही पण कोड कौतुकाचे भागीदार होऊ ,खूप खूप आभार तुम्हा दोघांचे !!!हा खऱ्या अर्थाने नखरेल पदार्थ सोपा करून सांगितल्याबद्दल …….☺☺☺☺👌👌👌 Keep it up

 6. खूप छान recipe दाखवली. मला तुमची भांडी खूप आवडतात ते मातीच भांड किंवा मागे जी तांब आणि पितळी भांडी ठेवली आहेत . खूप छान वाटत बघायला.

 7. हॅलो सर नमस्कार आपण ची रेसिपी सांगता ती खूपच सामान्य आणि अशिक्षित माणसांना सुद्धा कळते सर मी नवीन हॉटेल ओपन करायच्या तयारीत आहे मला यातील काही मिळालेच नाही तरी असे काही पुस्तक वगैरे जे मला त्यातून माहिती मिळेल तसे तर मी आपल्या चॅनेलमधून अभ्यास करणारच आहे माझ्या हॉटेलमध्ये मला सर्व पदार्थ ठेवायचे आहे जे सामान्य माणसांना परवडेल याविषयी थोडं मार्गदर्शन करा सर

 8. Sir mala 15 mansasathi chicken biryani karayachee aahe tar mala rice chicken masala che prman Sanga plz

 9. मातीचा भांडी कशी साफ करायची,मी पण आणली आहेत,भांडी

 10. Hi sir me pan banvli ashi biryani. Khup mhanje khup testy zali. Mazya mr ni tar tyanchya freinds na pan ghari invite kele
  Khas biryani khanyasathi. Thank you so much.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *